कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकासमोरील महाराष्ट्र लॉजमध्ये बेरोजगारीला कंटाळून भाऊ बहिणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न ...
मुक्रमाबाद : मुक्रमाबाद (ता.मुखेड.जि.नांदेड ) येथील डॉ.प्रशांत राजू दासरवार. वय २७ वर्ष हे पुण्यात वैधकीय शिक्षण घेत होते.
लेखक : अभिजित मोदेभारतामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, म्हणजेच एनजीओ, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि आपत्ती ...
बारामती : प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना बारामती एमआयडीसी डेपो येथील वाहतूक ...
MPSC Talathi Syllabus 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून 22 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रक जाहिरात (क्र.017/2026) नुसार महसूल व वन विभागाती ...
ANNU KAPOOR SCIENCE VS VASTU FILM: अभिनेते अन्नू कपूर यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरआपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे.
निरगुडसर: गेल्या २७ वर्षाची परंपरा असलेल्या थापलिंग पायी दिंडी सोहळा आज पंढरपूरला पोहचला,या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दिंडी ...
कोबी मंचूरियनरोज कोबी मंचूरियन खाणे योग्य आहे का? यामुळे रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो, जाणून घ्या. कोबीपेक्षा मंचूरियनची ...
प्रथिनांचा उत्तम स्रोतभिजवलेल्या चवळीत प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे स्नायूंची वाढ होण्यास आणि शरीर मजबूत ठेवण्यास मदत होते.
मराठामहाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे. त्याततही ९६ मराठी मराठ्यांना उच्चकुलीन समजलं जातं. आडनावे९६ कुळी मराठ्यांमध्ये काही पारंपारिक आणि विशिष्ट ...
विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.comमाया आणि इंका संस्कृतीचे अभ्यासक कार्लोस कास्टानेडा यांच्या ‘द ॲक्टिव्ह साइड ऑफ इन्फिनिटी’ या पुस्तकावर आधारित लेखातू ...
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील ...